वरणगाव शहरातील साडेतेरा कोटीची पाणीपुरवठा योजनेची सखोल चौकशी व्हावी..

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील हे भुसावळ शहर येथे आले असता.

वरणगाव शहरातील जुनी पाईप योजना असफल झालेली आहे वेळोवेळी पाईप लिक होत असतात वरणगाव शहरामध्ये फक्त राजकारण होत असून पाइप योजनेची विशेष चौकशी करण्यात यावी.
या अनुषंगाने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती देऊन निवेदन सादर करण्यात आले
वरणगाव शहराध्यक्ष काँग्रेस आय कमेटी चे अश्फक काझी राष्ट्रवादी पार्टी कांग्रेस पार्टी चे भुसावळ तालुका उपाध्यक्ष मनोज अग्रवाल सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
होते.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!