राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कर्जत शहर व  तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण संपन्न अहमदनगर, दि. 13 – कर्जत शहर व तालुक्यातील

Read more

राज्‍यपालांची आदर्श गाव राळेगणसिद्धीला भेट

अहमदनगर, राज्‍यपाल श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी पारनेर तालुक्‍यातील आदर्श गाव असलेल्‍या  राळेगणसिध्‍दी येथे भेट दिली. यावेळी त्‍यांनी गावांत पद्मभूषण

Read more

राज्‍यपालांची आदर्शगाव राळेगणसिद्धीला भेट

अहमदनगर, दि. 28 :- राज्‍यपाल श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी पारनेर तालुक्‍यातील आदर्श गाव असलेल्‍या राळेगणसिद्धी येथे भेट दिली. यावेळी

Read more

शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा दीक्षांत समारंभ ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना मानद ‘डॉक्टर

Read more

पाथर्डीच्या एकनाथवाडीत एकाच दिवशी तीन बालविवाह, 33 नातेवाईकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर, जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे रविवारी दि. 24 रोजी एकाच दिवशी तीन बालविवाह झाल्याचे उघडकीस आले आहे. चाइल्ड लाइन

Read more

राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी

अहमदनगर,  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शेतीमध्ये आधुनिकता आणता आली. त्यामुळे शेतीमध्ये उन्नती झाली असल्याची भावना राज्यपाल

Read more

योग अभ्यासाप्रमाणेच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमीपूजन अहमदनगर, दि.26 – मानवी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ज्या प्रकारे योगअभ्यास महत्त्वाचा त्याप्रमाणे आयुर्वेद

Read more

टी 20 मध्ये भारताचा पराभव: हार कर जीतेने वाले को ही बाजीगर कहते है- सोनू सूद

अहमदनगर, अभिनेता सोनू सूदने आपल्या परिवारासोबत शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले आहे. टी 20 सामन्यात भारताचा पाकिस्तानचा पराभव झाल्याबाबत सोनूने ’हार

Read more

गृहमंत्र्यांवरच जर भष्ट्राचाराचे आरोप होत असेल तर कायद्याचे धाक काय असणार – अण्णा हजारे

अहमदनगर, राज्याच्या गृहमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तीवरच जर भ-ष्टाचाराचे गंभीर आरोप असतील तर गुन्हेगारांवर धाक काय रहाणार? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा

Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा?; म्हणाले, ”नगरच्या एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरलाय”

अहमदनगर, अहमदनगर मधील भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग-ेस राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मोठया

Read more
error: Content is protected !!