नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांचा सत्कार समारंभ संपन्न…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

शिक्षक दिनानिमित्त भुसावल तालका कॉग्रेस कमिटी व वरणगाव शहर काँग्रेस कमिटी तर्फे कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे आले असता वरणगाव शहरात त्यांचे स्वागत करताना भुसावल ता.कॉग्रेसचे अध्यक्ष पंकज पाटील, ता उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,शहर अध्यक्ष अशपाक काझी यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाचे शालेय समिती चेअरमन चंद्रकांत हरी बढे सर, महात्मा गांधीच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम उपप्राचार्य गोसावी सर मनोज अग्रवाल तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनोज देशमुख सर कल्पना तायडे भुसावल तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस सह सुदर्शन जाधव ,मनोज चव्हाण, शैलेश बोदडे, सर,प्रकाश भैसे,कल्पना तायडे, राजू पालीमकर, इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.आपला विश्वासू प्रशांत पाटील भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी दैनिक “महाराष्ट्र सारथी”95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!