साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ ची जयंती उत्सवात साजरी…

दैनिक महाराष्ट्र सारथी
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दिनांक १ ऑगस्ट १९२० कथा-कादंबरी लोकनाट्य नाटक पटकथा लावणी पोवाडे प्रवासवर्णन अशा अनेक साहित्य प्रकारातील लेखन केलेली अण्णाभाऊ साठी यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे तर आईचे नाव वालबाई होते अण्णाभाऊ चे मूळ नाव तुकाराम जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव हे गीत त्या काळामध्ये खूप प्रमाणात गाजलेले होते
अत्यंत कठीण आईच्या परिस्थितीतून अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी प्रत्येक घटकासाठी स्वतःला झोकून दिले होते अण्णाभाऊ साठे आजही लेखणी च्या विचारांच्या माध्यमातून आजही आपल्यातच आहेत
.

आज दिनांक ०१ रोजी वरणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मानवमुक्तीचा शिलेदार अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहाने आनंदी मय वातावरणात साजरी करण्यात आली
याप्रसंगी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील सर तालुकाध्यक्ष दीपक मराठी शहराध्यक्ष समाधान चौधरी मनोज कोणतेही रवींद्र पाटील भागवत पाटील कैलास अप्पा गणेश चौधरी शांताराम सुरडकर योगेश सुरडकर विनायक शिवरामे भीमराव गव्हाळे महेश सोनवणे दिलीप गायकवाड रवींद्र सोनवणे शरदराव देशमुख अमोल चौधरी किशोर साबळे अनुसया बाई साबळे विनोद गणेश साबळे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!