वरणगाव येथील बस स्थानक चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने शिवसेनेतर्फे आनंदोत्सव..

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.

वरणगाव -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने वरणगाव येथील बस स्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाचे नेते हीप्पी भाई यांच्याहस्ते फटाके लावून आतषबाजी करण्यात आली प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक रावेर लोकसभा श्री विलास मुळे अल्पसंख्यांकाचे उपाय जिल्हा संघटक सहित मुलाची मुस्लिम समाजाचे नेते हिप्पीभाई माजी शहर प्रमुख गुणवंत भोई पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी पप्पू सोनवणे अशोक शर्मा दीपकसिंग राजपूत शैलेश सोनवणे निलेश काळे विक्रम माळी कैलास पाटील राहुल भावसार भूषण बाविस्कर वैभव चौधरी पिंटू मेहते धीरज देवगिरकर ओम सोनार सागर वंजारी कैलास पाटील राहुल वंजारी अजहर शेख विनायक माळी अंकुश बोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!