जळगाव ग्रामीण मतदारसंघात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी….

जळगाव प्रतिनिधी –

जळगाव ग्रामीण मतदारसंघात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रतिमेचे पूजन करताना पालकमंत्री ना श्री. गुलाबराववजी पाटील साहेब लोकनियुक्त सरपंच चांदसर मा. सचिन दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती मा.मुकुंदराव नन्नवरे पाळधी येथील सरपंच प्रकाश नाना पाटील, विजू बापू पाटील, दिलीप शेठ पाटील तसेच गावातील ज्येष्ठ शिवसैनिक बांधव तरुण मित्र मंडळ सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!