राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे ब्रम्हपुरी नगरीत जंगी स्वागत

चंद्रपूर प्रतिनिधी – (राहुल भोयर मो.9421815114)

राज्याचे – नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे ब्रम्हपुरी येथे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चे कृपाल मेश्राम, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटू पिलारे,जिल्हा युवक सचिव अतुल राऊत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अस्विन उपासे, शहर अध्यक्ष मनोज वझाडे, किसान अध्यक्ष दूधराम आकरे , , सुधीर पिलारे, जनता ठेंगरी,नोगेश बगमारे,राजेश माटे,अमोल ठेंगरी, प्रसाद शिवणकर,राकेश शेंडे,प्रफुल करंडे, राहुल भोयर, सरदार बेग,मोहन मिसार,पिंटू सोंदरकर, प्रणय बेद्रे, मिथुन चौधरी,आदेश मालोदे, प्रफुल डोईजड, गजानन नवलाखे,प्रकाश अंबादे इतर कार्यकर्ते उपस्तित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!