तामसवाडी ता.रावेर येथे बैलपोळा उत्साहात साजरा

तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी दि.०६/०८/२०२१ ( राजेश वसंत रायमळे )

तामसवाडी ता.रावेर येथे यंदाचा बैलपोळा साधेपणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि.०६ सप्टेंबर २०२१ सोमवार,रोजी तामसवाडी ता.रावेर मध्ये बैलपोळा हा बळी राजाचा खुप महत्वाचा सण साजरा करण्यात आला. शांततामय वातावरणात कोविड १९च्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार अगदी साधेपणात मात्र उत्साहपूर्ण वातावरणात हा सण साजरा करण्यात आला. बैलपोळया निमित्त गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!