प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर ने लसीकरण चा 50000 टप्पा पार केला आज ऍक्टिव्ह रुग्ण शून्यावर – वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली कदम…

ओझर (प्रतिनिधी) :

कोरोना प्रतिबंधक लसीकरण ला गती मिळावी या करिता ओझर येथे दिनांक 14फेब्रुवारी 21 पासून कॉव्हिड लसीकरण सुरुवात झाली, आजपर्यंत 251 लसीकरण सत्र झालेत, त्यात मिशन कवच कुंडल मोहीम तीव्र रित्या राबवल्याने आज प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर ने पन्नास हजार लोकांचे पहिला व दुसरा मिळून असे लसीकरण टप्पा पार केला त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे, कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर चेतन काळे,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली कदम, डॉक्टर तारगे,डॉक्टर सदफ शेख, डॉक्टर जुनागडे मॅम दिक्षी,एच ए एल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील ,एअरफोर्स ,डी आर डी ओ,आदी निही लसीकरण करून घेतले जिल्हा लस वाटप अधिकारी श्रीकांत निकाळे व सुरज हारगोडे आदींनी वेळेवरच लस उपलब्धता करून दिली,त्यात दिक्षी चे98 टक्के लसीकरण झालेत, आनंदाची गोस्ट जिव्हाल शैला ताई ससाणे आशा ताई यांच्या विशेष मदतीनेे, थेरगाव शारदा काठे आशा ताईआदी गावांची पहिला डोस शंभर टक्के झाला त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक आशा ताई, जलसुरक्षक यांच्या मदतीने टप्पाB लसीकरण झालेत विशेषतः पोलीस स्टेशन ओझर ची तलाठी तात्या नगरपरिषद ची मदत झाली लसीकरण साठी तालुका सुपरवायजर रवींद्र देवरे,आरोग्य सहायिका भारती कदम, आरोग्य सहायक अनिल जी राठी आशा गतप्रवर्तक संगिता गाडे ,कावेरी कदम,यांच्या मदतीनेच लसीकरण काम झालेत त्यामध्ये आमच्या बेबी काटे सिस्टर, मनीषा बागुल,नंदा देवरे, संगिता गोसावी,पूर्णा कारले,सोनाली सोनवणे,लीला लभडे, करिष्मा काकड सिस्टर शामलि घोडविनदे, आदी सिस्टर नी लस टोचणी चे कामात मदत केली,मुख्यतः अपंग लाभार्थ्यांनी व गरोदर माता प्रसूती पश्चात मातांनी विशेषतः लसीकरण लाभ घेतला, ऑनलाइन रेजिस्ट्रेशन साठी मोतीराम थोरे,विकास पीठे,उमेश रामटेके, अविनाश घोडविनदे,मुरलीधर गरुड, सुधीर शिंदे,आरोग्य सेवकांनी मदत केली, संपुर्ण कोरोना माहिती लसीकरण व पोसिटीव्ह रुग्ण माहिती स्वाब टेस्टिंग करण्यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पल्लवी कुलकर्णी, एच एल एल च्या अक्षदा मोगल, दीपाली मोरे यांनी लॅब कामा साठी योगदान दिलेत.महत्वाचे औषध निर्माते किरण वाघ यांनी संपूर्ण औषधे वेळोवेळी उपलब्धता करून दिली,लस वाहतूक करणारे वाहनचालक अशोक अपसुदे दिवस रात्री लस आणून दिली , 108 वाहनचालक बाळा भाऊ निमकर बापू अपसुदे डॉक्टर परदेशी रुग्ण वेळवर पुढे पोहचवले, परिसर निर्जंतुक करण्यासाठी स्वाती सरवर,माधुरी कोदे ,उषा मावशी,बोरस्ते प्रवीण, आर्थिक कामी लतिका कोठाले व पत्रकार बंधू आदींनी लसीकरण साठी मदत केल्यानेच पन्नास हजार टप्पा पार केला.
त्याबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियमितपणे ओ पि डी करून कोरोना काळातील आतापर्यंत सुमारे दोनशे पन्नास डिलिव्हरी कोरोना नियमांचे पालन करून सुरक्षित केल्या,त्याबरोबरच नियमितपणे लहानमुले गरोदर माता लसीकरण केले जंत मोहीम सुमारे सोळा हजार मुलांना संरक्षित केले.आजपर्यंत
सुमारे1332 पहिल्या खेपच्या गरोदर मातांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा पहिला हप्ता एकहजार रुपये दुसरा हप्ता दोन हजार रुपये तिसरा हप्ता 2000 रुपये बाळ झाल्यानंतर तिन्ही डोस झाल्यानंतर त्वरित ऑनलाइन पैसे खात्यात टाकले. त्याबरोबर दैनंदिन डेंगू, व साथी चे आजार सर्वे वर लक्ष ठेऊन नियमितपणे सर्वे होतो
आनंदाची गोस्ट आज आमच्या गावात एकही ऍक्टिव्ह रुग्ण नाहीत आज कोरोना पोसिटीव्ह एकही नाहीत आजपर्यंत एकूण ओझर आरोग्य केंद्र अंतर्गतचार हजार सातशे सत्ताहत्तर रुग्ण पोसिटीव्ह होते त्यातील चार हजार सहाशे त्र्यहत्तर रुग्ण बरे झालेत आता पुढील ध्येय लहानमुलांचे लसीकरण हेच राहणार आहेत या कामी आमच्या मदतीच्या सर्व आशा ताई योगिता जाधव भारती लिलके,ज्योती ताई बोके, सुनीता निर्भवणे, शीला ताई सोनवणे, चित्रा सुतार, चैताली ताई कावळे, अनिता मोटमल, शारदा काटे, शैला ससाणे, सुनीता टोंगरे, मेघा ताई वाघ ,गुजरा बेडकुळे,माधुरी कदम ह्या आशा ताई चा लसीकरण कोरोना कामकाज मध्ये सिहाचा वाटा आहेत

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!