पंतप्रधानांनी हुतात्मा भगतसिंह यांना जयंती दिनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा भगतसिंह यांना जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे.

टवीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;

ठस्वातंत्र्य संग-ामातील महान सेनानी हुतात्मा भगत सिंह यांना जयंतीनिमित्त विनम- श्रद्धांजली.

शूरवीर भगतसिंह प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसले आहेत. त्यांच्या साहसी त्यागामुळे असंख्य देशवासीयांच्या मनात देशभक्तीची ठिणगी पेटली. जयंती प्रसंगी मी त्यांना नमन करतो आणि त्यांच्या उदात्त आदर्शांचे स्मरण करतो. ‘

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!