11.74 लाखांहून अधिक वापरकर्ते जन औषधी सुगम ॲपशी जोडलेले आहेत

औषधांच्या किंमती, जेनेरिक औषधे आणि त्यांच्यासमान ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतींची तुलना, जवळच्या प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्राचे ठिकाण (PMBJK) इत्यादी माहिती ॲपवर उपलब्ध

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021

04.08.2021 पर्यंत, अंदाजे 11.74 लाख वापरकर्ते जन औषधी सुगम ॲपशी जोडलेले आहेत. औषधांचे नाव आणि किंमत, जेनेरिक औषधे आणि त्यांच्या समान ब्रँडेड औषध यांच्यातील किंमतींची तुलना, जवळच्या प्रधानमंत्री भारतीय जनौषधि केंद्राचे (PMBJK) ठिकाण, गुणवत्ता हमी आणि व्यवहाराचे तपशील हे ॲपचे वापरकर्ते शोधू शकतात. महाराष्ट्रात 24, 061 ॲप वापरकर्तेआहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!