डॉ.डुडूळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एल.डी.ओ पदावर निवड

नांदेड प्रतिनिधी –

डॉ.परमेश्वर दिगांबर डुडूळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पशुसंवर्धन विकास अधिकारी (एल.डी.ओ गट-अ)या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दि ८ ऑक्टोबर रोजी लागला असून त्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे.मित्रमंडळी नातेवाईक व अधिकारी वर्गातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ.परमेश्वर डुडूळे हे नांदेड जिल्हातील कुपटी बु‌‌‌‌‌‌‌‌ .ता.किनवट येथील रहीवासी असुन सध्या ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी -मेंढी वितरण महामंडळ अंबाजोगाई येथे मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी संत फुलाजी बाबा आश्रम शाळा ईस्लापूर .दयानंद महाविद्यालय लातूर आणि परभणी व नागपूर येथे पशु चिकित्सेचे शिक्षण घेतले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पशुसंवर्धन विकास अधिकारी गट- अ पदावर निवड झाल्याबद्दल आदिवसी विद्यार्थांना नेहणी मार्गदर्शन करणारे विक्रीकर अधिकारी जालना.मा.भारतजी टारपे ,आदिवासी कर्मचारी संघटना हिंगोली जिल्हाध्यक्ष मा.लक्ष्मन कुरूडे,नांदेड जिल्हा आदिवासी समन्वयक मा.गंगाधर वानोळे,भोकर आफ्रोट संघटणा अध्यक्ष .मा.शेषेराव हुरदूके ,आदिवासी युवा शक्ती कार्यध्यक्ष मा.लक्ष्मन वानोळे,प्रकाश मेंडके ,विलास मेंडके,हनुमान डाके,बबन भिसे,संदीप बोथिंगे लक्ष्मन वागतकर राजाराम मेंडके आदीनी.डाॅ.परमेश्वर दिगांबर डुडूळे यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!