मा.ना.श्री.दादाजी भुसे मंत्री कृषी व माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री ,पालघर यांचा जालना जिल्हा दौरा

जालना,

मा.दादाजी भुसे मंत्री कृषी व माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री पालघर हे सोमवार दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असुन त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे आहे.

दुपारी 2.35 वा. पेडगांव येथुन मंठा जि. जालना कडे प्रयाण दुपारी 04.00 मंठा जि.जालना येथे आगमन व शिवसैनिक व पदाधिकारी यांची बैठक स्थळ ,शासकीय विश्राम गृह ,मंठा जि.जालना श्री. बोराडे जिल्हाप्रमुख -मो. 9422725777,दुपारी 04.35 वा.नायगांव ता.मंठा ,जि.जालना येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी ,सायंकाळी 05.20 वा. विरेगाव ता.जि.जालना येथे आवकाळी पावसाने नुकसान नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी .सायं.05.45 वा. जालना जिल्हा कृषी आढावा बैठक .स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय ,जालना.संपर्क -श्री. रणदिवे ,जि.कृ.अ. मो.9422752630 रात्री 08.00 वा. जालना रेल्वे स्थानक येथुन अलीदाबाद-मुंबई 01142 एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!