जनमत प्रतिष्ठानचे सल्लागार व अखिल भारतीय शाहू ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन दादा सैंदाणे यांच्याकडून आज जळगाव शहरात अन्नदान वाटपाचा कार्यक्रम..

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व जनमत प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज जळगाव शहरात टंट्या भील वस्तीमध्ये वरण बट्टी, बिस्किट ,केळी ,वाटप करण्यात आले,

त्याप्रसंगी सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजश्री नेवे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे किसन भाऊ मेथे, संजय कुमार सिंग, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

अक्षरस्पर्श निराधार महिला- कात्रज- जांभूळवाडी, पुणे. अंतर्गत –
कोरोना च्या महामारीत कितीतरी महिलांचे संसार उद्धवस्त झाले, काम व्यवसाय बंद पडला. उपासमार ची वेळ आली. अशा वेळी किती तरी महिलांना एकटेपण आले .
अक्षरस्पर्श च्या माध्यमातून अशा निराधार महिलांना मोफत प्रवेश
राहण्याची व जेवणाची मोफत सोय
छोट्या मानधन तत्वावर काम देणार
महिलांच्या कमीत कमी दोन मुलांनचे शिक्षण संस्थे मार्फत केलं जाईल.
प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार कागदपत्रे:-
वयोगट १८ ते ४५
पासपोर्ट साईज फोटो,
आधारकार्ड
रेशनिंग कार्ड इ.
अक्षरस्पर्श निराधार महिलांनची निवासी संस्था, कात्रज- जांभूळवाडी पुणे
Mob -8308002085
आपलाच जनसेवक
रवि इंगोले पाटील
8308002085
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!