पोटनिवडणुकीत चार जागांचा फटका तरीही धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचंच वर्चस्व

धुळे,

धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत आतापर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आले आहेत. या निकालांनुसार, भाजपच्या चार जागा कमी झाल्या आहेत. मात्र, तरही धुळे जिल्हा परिषदेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व ठेवण्यात यश मिळवले आहे. हाती आलेल्या निकालांनुसार, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, भाजप 8 आणि काँग-ेसने 2 जागेवर विजय मिळवला आहे.

लामकानी गट

धरती निखिल देवरे भाजप 4297 मतांनी विजयी

मिनाबाई परशुराम देवरे शिवसेना

कापडणे गट

किरण गुलाबराव पाटील राष्ट्रवादी 1263 मतांनी विजयी

रामकृष्ण खलाने भाजप

दिनकर सदाशिव माळी अपक्ष

फागणे गट

अश्विनी भटु पवार भाजप 1085 विजयी

नयना रामचंद्र पाटील काँग-ेस

माया राकेश पाटील अपक्ष

नगाव बुद्रुक

राघवेंद्र मनोहर पाटील उर्फ राम भदाणे भाजप 2424 विजयी

रवींद्र आधार अहिरे अपक्ष

सागर ज्ञानेश्वर पाटील काँग-ेस

कुसुंबा गट

संग-ाम गोविंदा पाटील भाजप 122 विजयी

वैशाली किरण शिंदे राष्ट्रवादी

आधार माणिक हाके शिवसेना

नेर गट

आनंद दत्तात्रय पाटील काँग-ेस 4039 मतांनी विजयी

संजय माळी भाजप

बोर विहीर गट

मोतनबाई रावण पाटील काँग-ेस.2052 विजयी

मनीषा संजय गवळी अपक्ष

अश्विनी प्रवीण पवार भाजप

मुकटी गट

मीनल किरण पाटील राष्ट्रवादी 602 विजयी

कल्पना रोहिदास पाटील भाजप

शिरुड गट

आशुतोष विजय पाटील भाजप 579 विजयी

बापूराव धुडकु पाटील काँग-ेस

रतनपुरा गट

अनिता प्रभाकर पाटील शिवसेना 901 मतांनी विजयी

कविता श्रीराम पाटील भाजप

बेटावद गट

ललित मधुकर वारुडे राष्ट्रवादी विजयी

नथू शिवराम वरुडे भाजप

प्रदीप सुभान शिरसाट अपक्ष

नरडणा गट

संजीवनी संजय शिसोदे भाजप विजयी

स्वाती दिनेश बच्छाव शिवसेना

…………………………………………………

मालपूर गट

महावीर सिंग नरेंद्र सिंग रावल भाजप विजयी

संतोष निंबा इंदवे अपक्ष

दिनेश भटू सिंग जाधव अपक्ष

हेमराज काशिराम पाटील काँग-ेस

……………………………………………..

खलाने गट

सोनी युवराज कदम भाजप विजयी

पाटील शैलजा किशोर काँग-ेस

………………………………………..

बोरकुंड गट

शालिनी बाळासाहेब पाटील शिवसेना…. ही जागा बिनविरोध झाली आहे

सध्याच 15 जागांचा बलाबल

शिवसेना 2

राष्ट्रवादी 3

भाजपा 8

काँग-ेस 2

पूर्वी या गटात काय स्थिती होती

भाजप 12 होते

सेना 2

काँग-ेस 1

कुणाचा फायदा कोणाचं तोटा

भाजप 4 सदस्य कमी झाल्या

सेना 2 जैसे थे

काँग-ेस 1 सदस्य वाढला

राष्ट्रवादी 3 सदस्य वाढले

धुळे जिल्हा परिषदेच्या पक्षीय बलाबल काय असेल

ऐकून सदस्य संख्या आहे 56

भाजप 35 सदस्य संख्या असेल निर्विवाद वर्चस्व

काँग-ेस 8

शिवसेना 4

राष्ट्रवादी 6

अपक्ष 3

.

धुळे पंचायत समिती गण संपूर्ण माहिती

पंचायत समिती सदस्य कोणत्या पक्षाचे सर्वाधिक

भाजप 15

सेना 3

काँग-ेस 5

राष्ट्रवादी 3

अपक्ष 4

धुळे जिल्हा पंचायत समिती निकाल

1 शिरपूर गण

बिनविरोध करवंद गण भाजपा यतीश सुनिल सोनवणे

बिनविरोध विखरण गण भाजपा विनीता मोहन पाटील

2 अर्थे गण

भाजप – संगीता शशिकांत पाटील विजयी

राष्ट्रवादी काँग-ेस – अश्विनी सुधीर चव्हाण

अपक्ष – सुरेखा सुनील पाटील

3 तर्‍हाडी गणात

भाजपा – प्रतिभा कैलास भामरे विजयी

राष्ट्रवादी काँग-ेस – कल्पना विलास भामरे

4 वनावल गणात

भाजपा – ममता ईश्वर चौधरी विजयी

राष्ट्रवादी – कांतीलाल परशराम धनगर

अपक्ष – चेतन हरी चित्ते

5 जातोडा गणात

भाजपा – विठाबाई निंबा पाटील विजयी

काँग-ेस – सुवर्णा जयेश पाटील

6 शिंगावे गणात

भाजपा – चंद्रकांत दामोदर पाटील विजयी

राष्ट्रवादी – रमाकांत आनंदराव पाटील

7 अजनाड गणात

भाजपा – रेखाबाई दर्यावसिंग जाधव वजीयी

शिवसेना – सुमित्रा दीपक ठेलारी

साक्री एकूण 9 गण

8 दुसाने गण

एकूण पाच उमेदवार रिंगणात

1 खैरनार रवींद्र राव प्रताप राव अपक्ष विजयी

2 पवार संदीप भिला अपक्ष

3 बागुल संदीप विश्वास अपक्ष

4 भदाणे शामराव मदन काँग-ेस

5 भदाणे सुरेश काशिनाथ भाजपा

9 बळसाने गन

एकूण तीन उमेदवार रिंगणात

1 खांडेकर निंबा भावराव भाजपा

2 चव्हाण रमणबाई राजाराम राष्ट्रवादी काँग-ेस

3 जैन महावीर भागचंद शिवसेना विजयी

10 घाणेगाव गन

एकूण दोन उमेदवार रिंगणात

1 पाटील योगेश न्हानू राष्ट्रवादी काँग-ेस

2 महाले रोहिदास दगा भाजपा विजयी

11 जैताने

एकूण तीन उमेदवार रिंगणात

1 पगारे सोनाली बाजीराव अपक्ष विजयी

2 बागुल मनीषा राजेश राष्ट्रवादी काँग-ेस

3 भलकारे रूपाली संदीप भाजपा

12 पिंपळनेर गण

एकूण तीन उमेदवार रिंगणात

1 अहिराव संभाजी शिवाजी राष्ट्रवादी काँग-ेस

2 गांगुर्डे देवेंद्र मुरलीधर भाजपा विजयी

3 विसपुते प्रकाश रामदास काँग-ेस

13 चिकशे गण

एकूण दोन उमेदवार रिंगणात

1 पगारे रोशनी शामकांत अपक्ष विजयी

2 पगारे विजया सुनील राष्ट्रवादी काँग-ेस

14 धाडणे गन

चार उमेदवार रिंगणात

1 अहिरराव अश्विनी नितीन अपक्ष

2 अहिरे ताराबाई कारभारी अपक्ष

3 ठाकरे जनाबाई प्रकाश अपक्ष

4 भामरे मंगलबाई विजय राष्ट्रवादी काँग-ेस विजयी

15 कासारे गण

एकूण तीन उमेदवार रिंगणात

1 जयस्वाल शकुंतलाबाई मुकेश अपक्ष

2 दिसले मनीषा अनिल भाजपा

3 देसले

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!