भुसावळ शहरात आमदार रोहित दादा पवार यांचे भव्य स्वागत

भुसावळ (प्रतिनिधी)-

कर्जत जामखेड चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित दादा पवार यांचे भुसावळ नगरीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भुसावळ चे युवा नेते आदरणीय सचिन भाऊ चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन व स्वागत केले व तेथे उपस्थित नगरसेवकांनी भुसावळच्या विकास कामावर आमदार साहेबांशी चर्चा केल्या त्यावेळी उपस्थित नितीन भाऊ धांडे, उल्हास भाऊ पगारे, दुर्गेश भाऊ ठाकूर, सचिन अण्णा पाटील, ललित मराठे, साजिद भाई, तम्मा पैलवान, विशाल नारखेडे, विशाल ठोके, राजू भाई, समीर शेख, आदी उपस्थित होते यांच्या उपस्थितीत होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!