भुसावळ शहरात ईद-ए-मिलाद चा कार्यक्रम संपन्न !

भुसावळ (प्रतिनिधी) –

आज भुसावळ शहरात ईद-ए-मिलाद चा कार्यक्रम शांततेत संपन्न झाला भुसावळ शहरात ईद-ए-मिलाद चा कार्यक्रम प्रशासनाला सहयोग करत पोलिस प्रशासनाच्या उपस्थित शांततापूर्वक जुलूस काढण्यात आला यावेळी विविध राजकीय पक्षात राजकीय क्षेत्रात सामाजिक संघटनेत काम करणारे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन हा कार्यक्रम शांततापूर्वक पार पाडला

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!