मित्रांनेच केला मित्रांच्या आजीच्या सोन्यावर हात साफ; पोलिसांनी चार तासांत आवळल्या मुसक्या

औरंगाबाद,

सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षकांच्या घरी चोरट्याने हात साफ करीत 2 लाख 37 हजार रुपयांचे चार तोळे सोने लंपास केले आहे. औरंगाबाद येथील छावणी परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!