झन्ना मन्ना नावाच्या जुगारावर पोलिसांची धाड

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

वरणगाव शहर दिनांक 3 रोजी दुपारच्या सत्रात रावजी बुवा लगत झाडाखाली सहाजण जुगार खेळताना दिसून आले असता जुगाराचे खेळण्याचे साहित्य व 3000 रोख रक्कम पोलिसांनी केली हस्तगत

सविस्तर माहिती
जवळजवळ दोन वर्ष झाली करोना संसर्ग आपले रुद्ररूप धारण करत मनुष्यप्राण्याला गिळंकृत करत आहे मग तो श्रीमंत असो अथवा गरीब यात सर्वात जास्त आर्थिक फटका सर्वसाधारण जनतेची गळचेपी होऊन जगणे हे नकोसे होऊन बसले आहे
बेरोजगारांची वाढती लोकसंख्या
हाताला काम मिळण्यासाठी बेरोजगार हे धडपडत आहे

घर संसार चालवायचे तर पैसा लागणार याच विवंचनेत व्याकुळ होऊन पैसा मिळवायचा कसा मुलाबाळांचे शिक्षण दैनंदिन लागणाऱ्या खर्चामुळे सांसारिक जबाबदारीचा भार असलेल्या व्यक्तीच्या चिंतेत भर पडली आहे
पैसा कसा मिळवावा एक ज्याला आपण दकदिर किस्मत नशीब या नावाने हे काही शब्द बोलले जातात याच शब्दांचा आधार घेत कुठेतरी जिंकण्याच्या उद्देशाने जुगार हा खेळाकडे नकळतपणे आकर्षित होत नाईलाजास्तव पैसा मिळेल या अपेक्षेने जुगार काही लोकांन कडुन खेळला जातोय यात कुणी जिंकते तर कुणाची हार होते

वरणगाव परिसरात ०६ व्यक्तींना जुगार खेळतानां दिसुन आले असता पोलिसांनी धाड टाकत पकडले असता
अधिनियम महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम१२(अ) नुसार वरणगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जुगार खेळणारे खेळण्याच्या ठिकाणी फक्त नशिबावर अवलंबून खेळ खेळला जातो
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
जुगार या खेळात बऱ्याच प्रकारचे खेळ खेळले जातात यात प्रामुख्याने तीन पत्ती रम्मी व इतर खेळ असतो या खेळात नाल पण काढली जाते
अर्थात नाल म्हणजे जुगार खेळ जागामालकाला यात पर खेळांमध्ये कमीशन ठरलेले असते

सोशल मीडियाच्या माध्यमातून खेलो रम्मी हा खेळ खेळण्यासाठी मराठी तारे-तारका प्रोत्साहन-पर देत असतात
बैठकी जमाव जुगार खेळाला
सरकार मान्यता नाही म्हणजेच हा खेळ अवैद्य मानला जातो
यासंदर्भात शहरापासून ते काही गाव खेड्यापर्यंत एका दुकानावर मोठ्या अक्षरात लिहिलेले असते सरकारमान्य देशी दारू आणि लायसन धारक
यात मद्यप्रेमी देशी दारू पिणाऱ्यांना सरकार हे रीतसर मार्गाने आम्ही आपल्यासाठी नशा करण्यासाठी देशी दारू सरकार मान्य दुकाने आपल्या सेवेत चालु केली आहे ? बहुदा असा संदेश ‌दिला जातो मद्यप्रेमी हे नशेची बाटली घेऊन सरकारला महसूल रुपात सरकारी तिजोरीत कर जमा करत‌ असतात
ज्याप्रमाणे सरकारमान्य स्वस्त धान्य रेशन दुकानांमध्ये हे अल्पशा किंमतीमध्ये दिले जाते त्याचं किंमतीमध्ये देशी दारू का दिली जात नाही असा प्रश्न मद्य प्रेमी कडून बोललं जात आहे

यात ठळकपणे स्पष्ट जाणवते की सरकारचे उद्दिष्ट फक्त महसूल मिळवणे होय
तर मग सट्टा व जुगार या खेळाला ही सरकार मान्य करून यातूनही महसूल जीएसटी मिळवत देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागू शकतो
असे काही सट्टा व जुगार खेळणाऱ्या कडून दबक्या आवाजात बोलले जात आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!