राज्यशात्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र राज्य यांची जळगाव (खानदेश) येथे कोअर संकटाची सभा संपन्न..

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी नाना पाटील यांच्या कडून.

भुसावळ- दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची प्रत्यक्ष आफलाईन सभा नाशिक विभागातील जळगाव जिल्हा येथे आयोजित करण्यात आली.या बैठकीला राज्य अध्यक्ष प्रा.सुमित पवार सर अमरावती, कार्याध्यक्ष प्रा.संजय सुतार सर मुंबई, उपाध्यक्ष प्रा.सुरेश नारायने नाशिक,प्रा.शरद जोगी सर चद्रपुर.,राज्यसचिव प्रा.डॉ पितांबर उरकुडे सर भंडारा, राज्यसहसचिव प्रा.सुनील राठोड सर लातूर, कोषाध्यक्षा.प्रा.सौ.स्मिता जयकर मॅडम.जळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती
या बैठकीत राज्यशास्त्र परिषदेच्या आगामी कार्यक्रम, उपक्रम, आणि संघटनात्मक बाबीवर चर्चा करून काही महत्त्व पूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन राज्यशास्त्र शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभाग स्तर, जिल्हास्तर ,तालुकास्तर ,प्रश्न सोडवणे, विषय अभ्यास इयत्ता अकरावी व बारावी चा अभ्यासक्रम या विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच
जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव जिल्हा महासचिव प्रा समाधान बिराडे आणि नाशिक विभागाच्या वतीने प्रा शामकुमार मधुकर दुसाने यांनी स्वागत केले.

Follow us on

प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
शोषित, पीडित, दलित, वंचितांचा बुलंद आवाज दैनिक “महाराष्ट्र सारथी”
आपण आपल्या परिसरातील बातमी
80875 77520 या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवू शकता !
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा..
नाना पाटील सर.
दैनिक महाराष्ट्र सारथी
भुसावळ प्रतिनिधी
80875 77520

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!