’…तर मी मृत्यूला पसंत करेन’, ट्रोलिंगनंतर मोहम्मद शमी चा ’तो’ व्हिडीओ व्हायरल

दुबई, टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारूण पराभव केला. यानंतर काही ट्रोलर्सनी मोहम्मद शमीने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप

Read more

सतत फॉर्मबद्दल टीका करणार्‍यांना खेळाडूचं प्रत्युत्तर

दुबई, ऑॅस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या फॉर्मबाबत सातत्याने चर्चा होत आहेत. आयपीएल 2021च्या दुसर्‍या टप्प्यात फक्त दोन सामने खेळलेल्या

Read more

इतिहास साक्षीदार! न्यूझीलंडविरूद्ध टीम इंडियाला रहावं लागणार सावध…

मुंबई, टी-20 वर्ल्डकपमध्ये 2021 मध्ये भारताचा दुसरा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 31 ऑॅक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार्‍या या

Read more

आशिया कप : यूएई विरुध्दच्या सामन्याच्या आधी भारतीय फुटबॉल खेळाडूना प्रशिक्षकाडून विजयाचा मंत्र

दुबई, आशिया फुटबॉल कपमध्ये यूएई विरुध्द होणार्‍या सामन्याच्या आधी भारताच्या अंडर-23 फुटबॉल संघातील खेळाडूंना बुधवारी राष्ट्रीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅकने विजयाचा

Read more

…तसं म्हणायचं नव्हतं, मला माफ करा; ’त्या’ वक्तव्यानंतर वकार युनिसचा माफीनामा

मुंबई, भारत-पाकिस्तान सामन्याला चार दिवस उलटले तरीही त्यावरुन सुरु असलेल्या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीत. मोहम्मद रिझवानने हिंदूंच्या मध्ये

Read more

वर्ल्ड बॉक्सिंग : दीपक, सुमित आणि नरेंद्रने भारताच्या विजयी अभियानाला कायम ठेवले

नवी दिल्ली, एआयबीए विश्व मुक्केबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विजयी अभियानाला पुढे नेत दिपक भोरिया, सुमित आणि नरेंद्रने सर्बियाच्या बेलग-ेडमध्ये सुरु

Read more

जिंकून खुप चांगले वाटले, आम्ही आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करू : पाक कर्णधार बाबर

शारजाह, न्यूझीलंडवर पाच गडी राखीव ठेऊन विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने मंगळवारी सांगितले की हा विजय चांगला आहे आणि त्याचा

Read more

टी 20 विश्वचषक सामना : 8 गडी राखून इंग्लंडचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

मुंबई, टी 20 विश्वचषकातील आजचा सामना इंग्लंड विरुध्द बांग्लादेश यांच्यात सुरू आहे. नाणेफेक जिंकून बांग्लादेशने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र

Read more

टीमसाठी ’या’ सलामीच्या फलंदाजाचा मोठा निर्णय!

दुबई, दुबईमध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. मात्र दुबईच्या खेळपट्टीवर पॉवर हिटर फलंदाज काही खास प्रमाणात कामगिरी करू शकलेले नाहीत.

Read more

शोएब अख्तरचा पीटीव्ही स्पोटर्सचा तडकाफडकी राजीनामा !

मुंबई, सरकार-नियंत्रित पीटीव्ही चॅनेलच्या क्रिकेट विेषक पदाचा राजीनामा दिल्याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Read more
error: Content is protected !!