केंद्रीय पथकाकडून आयर्विन पुल, कसबे डिग्रज मौजे डिग्रज व वाळवा शिरगाव येथे महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद

 सांगली, केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या आयर्विन पुल, कसबे डिग्रज, मोजे डिग्रज व वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील शेती

Read more

केंद्रीय पथकाने घेतला महापुरातील नुकसानीचा आढावा

सांगली, माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महापूर आलेला होता. या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा राष्ट्रीय

Read more

माहिती कार्यालये अधिक सक्षम व सुसज्ज करण्यावर भर देणार – माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट

सांगली, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रसार माध्यमांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालयांतून अधिक प्रभावी व्हावे, यासाठी माहिती कार्यालये

Read more

क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

सांगली बि-टिशांविरूद्ध लढणारे क्रांतिसिह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे आज निधन झाले. कराडमधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी

Read more

सहकारी बँकानी शासनाच्या निर्देशानुसार नियमाच्या चाकोरीमध्ये राहून कारभार करावा – जयंत पाटील

सांगली, सहकारी संस्थांच्या माध्यमातून उद्धार व्हावा, यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वैकुंठलाल मेहता यांनी सहकाराचे रोपटे लावले. आता हे सहकाराचे रोपटे

Read more

सहकार क्षेत्रातील बँकांनी आधुनिकीकरण स्वीकारावे – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, सहकार हा ग-ामीण विकासाचा पाया आहे. यामध्ये सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे, परंतु खाजगी व सरकारी बँकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी

Read more

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन

सांगली, कोयना धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी

Read more

मैत्रिणीची रेकी मित्रांचा डाका.. सांगलीत वृद्ध महिला डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकणार्‍या पाच जणांना अटक

सांगली, सांगलीत मैत्रिणीच्या सांगण्यावरून एका मित्राने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने वयोवृद्ध डॉक्टर महिलेच्या घरात दरोडा टाकला होता. 5 सप्टेंबर रोजी

Read more

पूरग-स्तांसाठी योग्य निर्णय, राजू शेट्टींनी हवेतील आरोप करू नये; जलसंपदा मंत्री जयंत पाटील

सांगली पूरग-स्त शेतकर्‍यांच्या मदती बाबतीत योग्य निर्णय झाला आहे. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोणतीही पदयात्रा काढण्याची गरज नसल्याचे

Read more

तुमच्या गुपितांनी भरलेला फुगा फुटला तर…; गोपिचंद पडळकरांचा संजय राऊतांना इशारा

सांगली आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या

Read more
error: Content is protected !!