रावेर तालुका ओबीसी मोर्चा यांनी दिले निवेदन

रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )

ओबीसी राजकिय आरक्षण मुद्दा प्रलंबित असतांना सहा जिल्हात होत असलेल्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका घेवु नये..

अशी मागणीचे निवेदन भाजपा उत्तर महाराष्ट्रप्रदेश किसान मोर्चाचे संपर्क प्रमुख सुरेश धनके यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार (रावसाहेब ) चद्रकांतजी पवार यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना भाजपा ता . अध्यक्ष : राजन दादा लासुरकर, पंचायत समीती सभापती कविता कोळी , भाजपा युवा जिल्हाध्यक्षपदी नुकतिच निवड झालेल श्रीकांत महाजन, पंचायत समिती सदस्य पी. के . महाजन, जितेंद्र पाटील, योगिता ताई वानखेडे, सि.एस पाटील, हिलाल दादा सोनवणे हीरालाल कोळी ‘ दिलीप पाटील, नथ्थु धांडे अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!