भाजपा किसान मोर्चाच्या वतीने दिले तहसीलदारांना निवेदन
रावेर शहर प्रतिनीधी-ईश्वर महाजन,
आज दुपारी श्री सुरेश भाऊ धनके उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा प्रमुख , पद्माकर महाजन जिल्हा उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात रावेर तहसिलदार उषा राणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले सदरहून रावेर तालुक्यात केळी पिकावर वरील सी . ए .व्ही . वायरस व कपाशी पिक जे पांढरे सोन म्हणून ओळख आहे त्या वरील लाल्या रोगाची . लागण झाल्या मुळे रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आधीच दोन वेळेस आलेल्या अस्मानी संकट वारा व पाऊसामुळे चार महीन्या आधीच शेतकरी संकटात आहे त्यात केळी पिकावरील सी ए व्ही . मुळे केळी उपट्याचे संकटात आहे तर कपाशी पिक ह्यावर लाल्या रोग आल्यामुळे आज भाजप किसान मोर्चा रावेर तालुका यांनी निवेदनात म्हटले आहे की सी . ए व्ही . व्हायरस व लाल्या रोगा करीता त्वरीत नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यात यावे त्याप्रंसगी करावे तालुका अध्यक्ष राजन दादा लासुरकर , शिवाजी पाटील .पी के . महाजन ‘ महेश चौधरी .सी . एस पाटील, संदीप सांवळे ‘ पराग पाटील, राहूल महाजन ‘ जुम्मा तडवी, जितेंद्र पाटील, हरलाल कोळी , रंजनीकांत बारी, किरण दत्तु पाटील कैलाश पारधी, प्रंशात वाणी , निवृत्ती कन्हैया महाजन हे भाजपचे कार्यकर्ते उपस्थित रावेरचे रावसाहेब चद्रकांत पवार यांना निवेदन दिले