सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम…मोफत लग्न सोहळा. मानवता प्रतिष्ठान-जनसेवक-रवी इंगोले पाटील

राजे….! आम्हाला पाऊल ठेवता आले नाही राजगडाच्या धरणी…
परंतु आम्ही आपल्या स्मृतींना अभिवादन करून, नेहमीच नतमस्तक होत असतो आपल्या चरणी… आपण दाखवून दिलेला आदर्श आणि नीतिमूल्यांची जपणूक करत आहोत .

१ जुलै ते ३० जुलै पर्यंत सर्वधर्मसमभाव जोपासणारा रोज एक विवाह याप्रमाणे “मोफत विवाह सोहळ्याचा” उपक्रम हाती घेतला आहे आपल्या प्रेरणेतूनआणि मिळणाऱ्या ऊर्जेतून पुढील लग्न सोहळे आपल्या कृपाशीर्वादाने निर्विघ्न पार पडतील यात तिळमात्र शंका नाही.
राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय…!
जय भवानी… जय शिवाजी…

आपलाच जनसेवक.

रवि इंगोले पाटील 8308002085..

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

अक्षरस्पर्श निराधार महिला- कात्रज- जांभूळवाडी, पुणे. अंतर्गत –
कोरोना च्या महामारीत कितीतरी महिलांचे संसार उद्धवस्त झाले, काम व्यवसाय बंद पडला. उपासमार ची वेळ आली. अशा वेळी किती तरी महिलांना एकटेपण आले .
अक्षरस्पर्श च्या माध्यमातून अशा निराधार महिलांना मोफत प्रवेश

  • राहण्याची व जेवणाची मोफत सोय
  • छोट्या मानधन तत्वावर काम देणार
  • महिलांच्या कमीत कमी दोन मुलांनचे शिक्षण संस्थे मार्फत केलं जाईल.

प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार कागदपत्रे:-

  • वयोगट १८ ते ४५
  • पासपोर्ट साईज फोटो,
  • आधारकार्ड
  • रेशनिंग कार्ड इ.

अक्षरस्पर्श निराधार महिलांनची निवासी संस्था, कात्रज- जांभूळवाडी पुणे
Mob -8308002085

आपलाच जनसेवक 
रवि इंगोले पाटील
8308002085
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!