पंतप्रधानांनी कात्यायनी देवीला नमन केले

नवी दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कात्यायनी देवीला नमन करून आपल्या समाजात बंधुभावाची आणि दयाभावाची भावना वाढीस लागुदे अशा प्रार्थनेसह नवरात्री पर्वादरम्यान देवीमातेकडे भक्तांसाठी आशीर्वाद मागितले आहेत.

टिवट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

फमी कात्यायनी देवीला वंदन करतो. देवीमातेच्या आशीर्वादाची कृपा सदैव आपल्यावर असुदे आणि तिच्या आशीर्वादामुळे आपणा सर्वांच्यात बंधुभाव आणि दयाभावना वाढीस लागुदे हीच सदिच्छा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!