हवाई दलातील विविध विमानांमधील रॉल्स -रॉयसच्या इंजीनाचे उल्लेखनीय काम
नवी दिल्ली,
भारतीय हवाई दल (आयएएफ) मध्ये 1933 मध्ये सामिल झालेल्या रॉल्स रॉयल विमानांच्या इंजीनानी आयएएफच्या 89 व्या स्थापना दिवशीही आपली कटिबध्दता दाखवली.
1933 मध्ये रॉल्स रॉयस बि-स्टल जुपिटर इंजनने आयएएफच्या पहिल्या उड्डाणाला संचालित केले आणि 10 इंजिन प्रकार असलेल्या 750 पेक्षा अधिक रॉल्स रॉयस इंजीन भारतीय हवाई दलाच्या विविध विमानांना शक्ती प्रदान करत आहेत. यामध्ये लढाऊ, प्रशिक्षण, रणनीतिक, एयरलिफ्ट, व्हीव्हीआयपी आणि निगरानी विमानांचा समावेश आहे. मागील काही वर्षात रॉल्स -रॉयसने या इंजनीना समर्थन करण्यासाठी भारतामध्ये एक मजबूत पारिस्थितिकी तंत्र स्थापित केले आहे. बेंगळुरुमध्ये स्थापित संरक्षण सेवा केंद्र सशस्त्र दलां बरोबर संचालनात सर्व रॉल्स रॉयल इंजीनाचे समर्थन करत आहे.
रॉल्स रॉयसचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष किशोर जयरामननी म्हटले की मागील आठ दशकां पासून भारतीय हवाई दलाची सेवा करणे आमचे सौभाग्य आणि सन्मान दोनीही राहिले आहे आणि आम्ही हवाई दलाच्या या संधीसाठी भारतीय हवाई दलातील बहादूर अधिकार्याना सलाम करतोत ज्या प्रकारे भारत भविष्यातील मोठयाची कल्पना करतो आहे आणि देशाच्या संरक्षण स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरता लक्ष्यांना समर्थन करण्याची आमची कटिबध्दता सतत सारखीच मजबूतपणे कायम आहे.
हिंदूस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचसीएल) बरोबरील आपल्या वाढत्या भागेदारीच्या माध्यमातून रॉल्स रॉयसने भारतीय हवाई दलाची सेवा करणे आणि ताफ्याच्या मिशन क्षमतांना सक्षम करण्यासाठी आपल्या कटिबध्दतेला अजून मजबूत केले आहे.
रॉल्स रॉयस इंजीन मेड इन इंडिया आहे आणि 60 पेक्षा अधिक वर्षा पासून एचएएलद्वारा समर्थीत आहे. एडॉर एमके 871 इंजीनसाठी एचएएलमध्ये एक अधिकृत रखरखाव केंद्र आणि एक पुरवठा मालिका करार अंतर्गत भागीदारी विकसीत झाली आहे जी आयएएफ आणि रॉल्स रोॅयसच्या जागतीक ग-ाहकाचे समर्थन करण्यासाठी एडॉर इंजीन भागांना भारतामध्ये बनविण्यासाठी सक्षम बनवत आहे.
रॉल्स-रॉयसचे संरक्षण, भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभिषेक सिंहनी सांगितले की आम्ही महत्वपूर्ण प्रशिक्षण, परिवहन आणि लढाऊ भूमिकांना पूर्ण करण्यासाठी भारतीय सशसत्र दलांना समर्थन करुन सन्मानीत जाणीव करत आहोत. आम्ही मिशनच्या तयारीचे समर्थन करणे सुरु ठेवूत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्याला शक्ती प्रदान करणार्या आमच्या इंजनाची संख्या आमच्या तंत्रज्ञानातून प्रगत उत्पादन आणि सेवेचा प्रसादाच्या माध्यमातून संरक्षण करण्याच्या शक्तीला सक्षम करत आहे.