मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची 3 नोव्हेंबर रोजी बैठक

मुंबई, दि. 29 :

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पर्यटन, पर्यावरण  व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबई आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 3 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व) मुंबई-51 येथे आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविले आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!