ओबीसी जनगणना करावी Bvok नव्या अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करावीआणि ओबीसी आदिवासी शिष्यवृत्ती योजना मद्ये भरीव वाढ करावी mahaDBT योजनेत सहभागी होणे साठी BVOK कॉलेज चे नाव AD करून BVOK सारखे नवीन अभ्यासक्रम चे विद्यार्थी तसेच अन्य विद्यार्थी यांना मुदत वाढवून मिळावी यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे मार्फत निवेदन..

प्रतिनिधी -: खानापूर

राष्ट्रीय जनता दलाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्यव्यापी अभियान राबविण्यात येत आहे त्यासंदर्भात आज रावेर चे निवासी नायब तहसीलदार श्री संजय तायडे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी ओबीसी आदिवासी नेते राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांनी तसेच जिल्हाधिकऱ्यांमार्फत समाजकल्याण अधिकारी यांचे प्रस्ताव पाठविला असल्यावरही आदेश देवून ही काही विभाग शिष्यृत्तीधारकांवर दिरंगाई अन्याय करत आहे त्याबद्दल आमच्या भावना वरिष्ठां कडे पाठविणे ची विनंती केली त्यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे उत्त र महाराष्ट्र विभाग कार्यधक्ष्य dr.श्री सुनील देवरे, डीडी वाणी यांनी निवेदन सादर करते वेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!