महसुल, बंदरे, खार जमिनी व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा जालना जिल्हा दौरा
जालना,
महाराष्ट्र राज्याचे महसुल, बंदरे, खार जमिनी व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे शनिवार दि. 11 सप्टेबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथून धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना कडे प्रयाण, दुपारी 12.15 वाजता धोपटेश्वर ता.बदनापूर येथे अतिवृष्टमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी 12.45 वाजता अंबडगाव ता. बदनापूर येथे अतिवृष्टमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व राजेंद्र जर्हाड यांच्या घरी भेट, दुपारी 1.15 वाजता नानेगाव ता. बदनापूर अतिवृष्टमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी 2.15 वाजता गोलपांगरी ता. जालना येथे अतिवृष्टमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी 2.45 वाजता बठाण ता. जालना अतिवृष्टमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दुपारी 3.30 वाजता रेवगाव ता. जालना अतिवृष्टमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, सांयकाळी 4.00 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव, सायंकाळी 5.00 वाजता साळेगाव घारे ता. जालना येथे अतिवृष्टमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व सोईनुसार सिल्लोड निवासस्थानकडे प्रयाण व मुक्काम.