केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा जालना जिल्हा दौरा

जालना

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असुन त्यांच्या दौर्‍याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार दि. 19 ऑगस्ट 2021 रोजीच्या सकाळी 9.00 वाजता परभणी येथुन वाहनाने जालनाकडे प्रयाण, दुपारी 12.45 वाजता जालना येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृह जालना येथे मुक्काम , दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता जालना येथुन वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!