सफाई कामगार व कुटूंबियांसाठी कर्ज योजना 30 जुलैपयर्ंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी

15 जुलै

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (म.) जळगाव या कार्यालयामार्फत सफाई कर्मचारीसफाई कर्मचारी कुटूंबातील अवलंबीत लाभार्थ्यासाठी जिल्हा कार्यालयात प्रलंबित कर्ज प्रकरणांसाठी योजना राबविण्यात येणार आहे. अशी माहिती के. जी. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जळगाव यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!