हिंदू साम्राज्य दिन- शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा -ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आजच्या दिवशी महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधिश्वर झाला. हिंदुस्थानात हिंदूंचे एकमेव असे राजे ज्यांचा राज्याभिषेक संपूर्ण महाराष्ट्रात केला जातो.
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव करून शहर प्रतिनिधी
जळगाव शहरातील मेहरून येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात महाराजांच्या स्मारकास गो सेवक शरद पवार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून पुजनकरून हिंदू साम्राज्य दिन- शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आजच्या दिवशी महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधिश्वर झाला. हिंदुस्थानात हिंदूंचे एकमेव असे राजे ज्यांचा राज्याभिषेक संपूर्ण महाराष्ट्रात केला जातो.
यावेळी महापौर जयश्री ताई महाजन, उपमहापौर श्री कुलभूषण पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाप्रमुख आकाश फडे , हरीश भाऊ कोल्हे, देवेंद्र भावसार,अप्पा शुक्ल गुरुजी,योगेश्वर जोशी गुरुजी, दीपक भाऊ दाभाडे,कपिल भाऊ ठाकूर,राहुल सोले, तुषार नेमाडे,विजय कासार ,राहुल गवळी, अजय गवळी, सोमनाथ धनगर भावेश सोनार,निलेश पाटील, आकाश चौधरी ,युवराज लोहार ,अनिकेत चौधरी ,चारुदत्त विसपुते ,मनीष पांडे ,विशाल जाधव, जयेश हटकर ,राहुल भोई, राहुल शिंदे ,विशाल राजपूत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मेडीक्लेम/ आरोग्य विमा/ हेल्थ इंशुरन्स ची आवश्यकता का आहे ?
१) अचानक येणाऱ्या आजारात आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.
२) कुटुंबातील कोण आणि केंव्हा आजारी पडणार हे माहित नसते.
३) हॉस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही, मात्र मेडीक्लेम काढलेला असलेस हॉस्पीटल मधे जी तातडीची व अत्त्युच्च दर्जाची ट्रिटमेंट व सेवा मिळते त्याला तोड नाही. कोणत्याही नातेवाईकास न विचारता अत्यावश्यक उपचार तातडीने केले जातात.
४) डॉक्टरांना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत. मात्र मेडीक्लेम असलेस सर्वप्रथम रुग्णावर उपचार सुरु होतात.
५) पेशंट च्या वेदना आपण बघू नाही शकत
६) मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करावा लागु शकतो.
७) आपल्या व्यवसायाचे पैसे हॉस्पिटलच्या खर्चासाठी वापरले तर भांडवलाची अडचण आलेने व्यवसाय बंद पडू शकतो .
८) आजारी पडणे वा अपघात होणे हे आपल्याला पुर्वकल्पना न देता होणाऱ्या घटना आहेत.
९) पुर्वीप्रमाणे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत नाहीत, मात्र मेडीक्लेम असलेस विचारच करावा लागत नाही.
१०) मेडीक्लेम विमा घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत, तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम विमा राहिला असता तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती
११) मेडीक्लेम विमा असल्याने आपले भविष्यातील नियोजन डळमळीत होत नाही, जसे मुलांचे शिक्षण, मुलांची लग्नकार्य, मुलांना व्यवसायासाठी लागणारे सुरुवातीचे भांडवल वगैरे…..
१२) मेडीक्लेम व लाईफ इंशुरन्स या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत व जीवनातील रोटी, कपडा और मकान इतक्याच महत्वाच्या आहेत. लाईफ इंशुरन्स एकाच्या नसतेवेळी कुटुंबाची आर्थिक बाजु सक्षमतेने सांभाळतो तर मेडीक्लेम एकाच्या ना कमावत्या कालावधीत साथ देतो. त्यामुळे विम्याचे दोन्ही प्रकार तेवढेच महत्वाचे आहेत.
मेडिक्लेम कोण घेऊ शकत ???
१) ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.
२) जो आपल्या घरात आर्थिक सुख शांती बघू शकतो
३) पती-पत्नी, पती-पत्नी- मुल, फक्त स्वत:, वय ६५ पर्यंत विना वैद्यकिय चौकशी होता विनासायास मेडीक्लेम मिळतो.
मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो ????
जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम विम्याची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही. आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.
कायम लक्षात ठेवा:- Health is wealth
संपर्क :- देवेंद्र भावसार
९४२०३८३८३७/८७९३५६७६७२