धरणगाव शहरातील सराफ दुकानदारांचा एकदिवशीय लक्षणीय बंद.

धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान.

दिनांक 23/08/2021 रोजी धरणगाव शहर सराफ असोसिएशन तर्फे BIS ने लागु केलेल्या Hallmarking Unique ID च्या कायद्या विरोधात धरणगाव शहरातील संपुर्ण सराफ असोसिएशन यांचे कडुन एक दिवसाचा लाक्षणिक बंद करून आपला निषेध नोंदविण्यात आला.त्यावेळी सराफ असोसिएशन चे सर्व सदस्यांनी मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले.प्रसंगी असोसिएशन चे अध्यक्ष- श्री.ईश्वरलाल सराफ, उपाध्यक्ष- श्री.शांतीलाल ओस्तवाल, सचिव- श्री.अरविंद विभानडिंक, कोषाध्यक्ष- श्री.विजय सराफ,सदस्य-बापुराव सोनार, परेश जैन,दिपक सोनार, घनश्याम सोनार, सदाशिव बुलाखी, राजेंद्र दहीवदकर, आशिष कोठारी,मयुर जैन, योगेश सोनार, जयवंत सोनार, लकी सराफ आदी सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!