रयत शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी गोपाल माळी यांची निवड…
जळगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ता गोपाल माळी यांची अँड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख संस्थापक अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष तय्यब सय्यद पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली तथा नाशिक विभागीय युवक अध्यक्ष शिवाजी महाजन,विभागीय अध्यक्ष डॉ सुनील देवरे,उपाध्यक्ष शुभम तायडे,कार्याध्यक्ष अविनाश माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिफारशीनुसार रयत शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी जळगाव जिल्हाध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे,या पदावर काम करत असताना निपक्षपणे व रयत शेतकरी संघटना वाढीसाठी व संघटनेला गालबोट लागेल असे कुठलेही काम न करता गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेच्या हितासाठी काम करत राहावे, व आपल्या भागातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, यांना न्याय मिळवून देईल तथा नंदुरबार जिल्ह्यात रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन करून शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल असे नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले,त्यांचे नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांना नाशिक विभागीय युवक अध्यक्ष शिवाजी महाजन,विभागीय अध्यक्ष डॉ.सुनील देवरे,उपाध्यक्ष शुभम तायडे,विभागीय सल्लागार भिकन महाजन,विभागीय कार्याध्यक्ष महिला आघाडी शीतल महाजन,जळगाव शहर अध्यक्ष महेश माळी आदींनी शुभेच्छा दिल्या.