निंभोरा सिम ते विटवा रस्ता मोजतोय शेवटची घटका.

निंभोरासिम प्रतिनिधी:-योगेश पाटील.

निंभोरा सिम गावापासून काही अंतरावर दोन किमी अंतरावर बायपास रस्ता आहे काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम झले होते परंतु काही महिन्यांपूर्वीच रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न
वाहनधारकांमध्ये दिसून येत आहे या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असते रस्ता एवढा खराब झालेला आहे की वाहनधारकांना वाहन कसे चालवायचे असा प्रश्न निर्माण होतो परंतु निकृष्ट दर्जाच मट्रेल वापरल्यामुळे रस्ता खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेली दिसून येत आहे वाहन चालवत असताना खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि या रस्त्यावर मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असे वाहनधारकांनी मधून सूर उमटत आहेतवाहनधारकांनि रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी मधून नाराजी व्यक्त होत आहे लवकरात लवकर रस्त्याचे त्वरित काम चालू करावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!