जिल्ह्यात 02 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 1 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज – जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना,
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 1 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील निरंक, मंठा तालुक्यातील बरबादा -1, परतुर तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील निरंक, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील निरंक अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 2 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66548 असुन सध्या रुग्णालयात- 23 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13856 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 949 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-629629 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -2, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61733 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 563768 रिजेक्टेड नमुने-2386, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने-448, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -53486
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 6, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-12869आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 06 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-3, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -23 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60517 सध्या कोरोना अॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-27 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1211744 मृतांची संख्या-1189 जिल्ह्यात निरंक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.