वर्ल्ड बॉक्सिंग : दीपक, सुमित आणि नरेंद्रने भारताच्या विजयी अभियानाला कायम ठेवले
नवी दिल्ली,
एआयबीए विश्व मुक्केबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विजयी अभियानाला पुढे नेत दिपक भोरिया, सुमित आणि नरेंद्रने सर्बियाच्या बेलग-ेडमध्ये सुरु असलेल्या अजिंक्यपद स्पर्धेतील दुसर्या दिवशी शानदार विजयासह आपल्या अभियानाला पुढे सुरु ठेवले.
कपचा प्रबळ दावेदारांपैकी एक किर्गिस्तानच्या अजत उसेनालिवच्या विरुध्द दीपकने 51 किग-ॅच्या सुरुवातीच्या फेरीतील सामन्यात शानदार प्रदर्शन केले. आशियी अजिंक्यवीर उसेनालिवच्या काही प्रतिरोधानंतरही 24 वर्षीय दिपक आपल्या विजयाला सुनिश्चित करण्यात यशस्वी राहिला.
सुमितही जमैकाच्या मुक्केबाज ओनील डेमनच्या विरुध्द आपल्या 75 किग-ॅच्या सुरुवातीच्या फेरीतील सामन्याच्या दरम्यान समान्यपणे प्रभावी होता. त्याने आपला प्रतिस्पर्धीच्या विरुध्द 5-0 ने सहजपणे विजय मिळविला होता. दुसरीकडे नरेंद्रला आपल्या पोलँडचा प्रतिस्पर्धी ऑस्कर सफरियन विरुध्द प्लस 92 किग-ॅ सामन्यात एक कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला परंतु भारतीय खेळाडूने 4-1 ने आपला विजय नोंदविला.
स्पर्धेतील विजयाची सुरुवात अनुभवी मुक्केबाज शिव थापाने केली होती. त्याने केन्याच्या व्हिक्टर न्याडेराच्या विरुध्द 63.5 किग-ॅ राउंड ऑफ -64 किग-ॅ सामन्यात 5-0 ने विजय नोंदविला होता. या विजयाने आयोजनाच्या दुसर्या दिवशी भारतासाठी टोन सेट केला. जो 650 शीर्ष मुक्केबाजांच्या उपस्थितीमध्ये मजबूत प्रतिस्पर्धाचा साक्षीदार राहिला. 13 किग-ॅ वजनी गटात 100 पेक्षा अधिक देश सहभाग घेत आहेत.
स्पर्धेतील तिसर्या दिवशी बुधवारी चार भारतीय मुक्केबाज आपल्या आव्हानाला सादर करतील. लाइट मिडिलवेट वर्गात निशांत देवचा सामना हंगेरीच्या लास्जलो कोजाकशी होईल. तर वरिंदर सिंह 60 किग-ॅमधील सामन्यात आर्मेनियाच्या करेन टोनाकान्यान विरुध्द लढेल. गोविंद साहनी 48 किग-ॅ आणि लक्ष्य चाहर 86 किग-ॅ मध्ये सामना करतील.