दिर्घकाळ फलंदाजी केल्यानंतरच इंग्लंड ऑस्ट्रेलिया विरुध्द संधी निर्माण करु शकेल – वॉन

लंडन

दिर्घकाळा पर्यंत फलंदाजी केल्यानंतरच इंग्लंडला या वर्षी होणार्‍या अ‍ॅशेज मालिकेत संधी निर्माण करता येऊ शकतील असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार माइकल वॉनने व्यक्त केले.

वॉनने म्हटले की इंग्लंडला पहिल्या डावामध्ये 400 धावा आणि प्रत्येक कसोटीमध्ये 600 धावा करण्यासाठी आपल्या विचारांना प्रशिक्षीत करावे लागेल.

द टेलीग-ाफसाठी लिहिलेल्या कॉलममध्ये वॉनने म्हटले की इंग्लंडसाठी दिर्घकाळा पर्यंत फलंदाजी करणे संधी हे एक भांडवल आहे. तो 300 वर सर्वबाद होणारा संघ होऊ शकत नाही आणि ते असे काहीही करणार नाहीत. त्यांना पहिल्या डावात 400 धावा करण्यासाठी आपल्या विचारांना प्रशिक्षीत करावे लागेल. त्यांना प्रत्येक कसोटी सामन्यात कमीत कमी 600 धावांची जरुरी असेल परंतु हे पण पर्यात होउ शकत नाही परंतु हे न्यूनतम आवश्यकता आहे.

त्याने म्हटले की जर असे झाले तर ऑस्ट्रेलियाई कर्णधार टिम पेनच्या समोर सामरिक प्रश्न आणि आव्हान उभे करण्याची संधी इग्लंडकडे असेल.

वॉनने म्हटले की इंग्लंडने खरेच असे केले तर खेळाला पुढे घेऊन जाऊत आणि पेनला सामरिक प्रश्नही विचारुत. जर आपण ऑस्ट्र्ेलियाला कसोटी सामन्यातील अंतिम सत्रा पर्यंत घेऊन गेलोत तर आपण त्यांना आव्हान देऊ शकतोत.

अ‍ॅशेज मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात 17 सदस्यांना निवडण्यावर त्याने म्हटले की आपल्याला एका संघामध्ये फक्त 16 किंवा 17 लोकांची जरुरी असते. कधी कधी आपल्याकडे खूप अधिक असू शकतात आणि हे एक व्याकुलता बनू शकते आहे. त्याना यावर लवकर निर्णय घेणे आणि 17 लोकांना निवडण्याची जरुरी आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!