माझे बाद होण्यापेक्षा जास्त महत्वपूर्ण माझी धाव होती: जडेजा
अबु धाबी,
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा ज्याने रविवारी कोलकाता नाइट राइडर्सविरूद्ध चांगले प्रदर्शन करून संघाला सामना जिंकवला, त्याचे म्हणणे आहे की त्यांनी जे गडी बाद केले त्यापेक्षा जास्त महत्वपूर्ण होते ज्या धावा त्याने बनवले. जडेजाने शेख जाएद स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात संघाला रोमांचक सामन्यात चांगली फलंदाजी करून विजय मिळून दिला. जडेजाने फक्त आठ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारच्या आधारे ताबडतोब 22 धावा बनवल्या आणि अंतिम चेंडूपर्यतं चाललेल्या सामन्यात संघाला दोन गडी राखीव ठेऊन विजय मिळून दिला.
जडेजाचे मत आहे की मागील काही दिवसात कसोटी खेळल्यानंतर आता टी20 खेळणे खुप कठीण आहे.
जडेजाने सांगितले हे कठीण आहे, तुम्ही पाच महिन्यापासून सतत कसोटी खेळत आहे आणि तुम्हला अचानकपणे आता पांढर्या चेंडूने क्रिकेट खेळायचे आहे. नेट्समध्येही माझ्यासाठी थोडे कठीण होत होते. मी आपली बॅट स्विंगवर काम करत होता आणि सामन्यादरम्यान हा विचार करत होता की जे मी नेट्सदरम्यान केले तेच मला येथे करायचे आहे.
त्यांनी सांगितले माझ्या गडीच्या तुलनेत 19वे षटकात जे मी धावा बनवल्या त्या जास्त महत्वपूर्ण राहिल्या ज्यामुळे आम्हाला सामना जिंकण्यात मदत मिळाली. सर्वात चांगले प्रदर्शन केले. सलामी फलंदाजांनी आम्हाला चांगली सुरूवात करून दिली ज्याची आम्हाला गरज होती. एक संघ रूपात फलंदाज आणि गोलंदाज दोघांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.