हैद्राबादसाठी जेसन रॉयने सुरुवात केली पाहिजे – बुचर
दुबई
आयपीएल 2021 च्या दुसर्या फेरीतील दिल्ली कॅपिटल्सच्या विरुध्द बुधवारी खेळण्यात येणार्या सामन्यात दक्षिण अफ्रिकावंशीय इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने हैद्राबाद संघाकडून डेव्हिड वॉर्नरच्या आधी डावाची सुरुवात केली पाहिजे असे मत इंग्लंंडचा माजी फलंदाज मार्क बुचारने व्यक्त केले.
दिल्ली कॅपिल्स व हैद्राबादचा संघ बुधवारी आयपीएल 2021 च्या दुसर्या फेरीतील आपला पहिला सामना खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यात 12 गुण मिळविले आहे तर सनराइजर्स हैद्राबाद आता पर्यंत फक्त एका सामन्यात विजय मिळवून दोन गुण मिळवू शकला.
बुचरने म्हटले केी जेसन इंग्लंडमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिकेत बॅकअँडमध्ये शानदार फॉर्ममध्ये दिसत होता. तो खेळण्यासाठी भूकेलला असतो आणि जेसनकडे वॉर्नर सारख्या कोणत्या व्यक्तीपेक्षा आघाडी आहे.
त्याने म्हटले की सनराइजर्स हैद्राबादच्या कर्णधाराच्या रुपात वॉर्नर बरोबर डावाच्या शीर्षवर टॉम मूडी आणि वॉर्नरच्या संयोजनासह काही गौरवशाली वर्ष घालवली आहेत. ही जोडी काय करण्यात सक्षम होती आणि त्याना काय मिळाले हे आपण मनातून विचार करतोत.
वॉर्नरला स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या दरम्यान सनराइजर्सच्या कर्णधार पदावरुन हटविले गेले होते आणि त्यांच्या जागी न्यूझीलँडचा कर्णधार केन विलियमसनकडे याची जबाबदारी दिली होती.
बुचरला वाटते की वॉर्नरला एकादशामध्ये जागा मिळू शकत नाही आणि जॉनी बेयरस्टोने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय केला आहे अशा स्थितीत जेसन बेयरस्टोच्या जागी एकादशमध्ये सामिल होण्यासाठी हैद्राबादच्या थिंक टँकची पसंत असली पाहिजे.
सामान्यांच्या आंकडयावर नजर टाकली तर सनराइजर्सने आयपीएलमध्ये दुबईत दिल्ली कॅपिटल्सला दोन वेळा पराभूत केले आहे. बूचरला वाटते की हैद्राबादचा संघ येथे विजयाची हॅट्रिक बनवू शकतो.
दिल्ली फ्रेचाइजीसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यर फिट आहे आणि पुढे जाण्यासाठी तो उत्साहि आहे. आयपीएल 2020 च्या अंतिममध्ये संघाला मार्गदर्शन करणारा अय्यर संघाचे नेतृत्व करणार नाही तर हे काम यष्टीरक्षक-फलंदाज ॠषभ पंतकडे दिले गेले आहे.
बुचरने म्हटले की अय्यारचे माघारी येऊन खेळावर लक्ष केंद्रित करणे खूप चांगले आहे. त्याने 2019 पासून टि-20 क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारला आहे. 2000 पेक्षा अधिक धावा फक्त शिखर धवन आणि मार्कस स्टोयनिसने केल्या आहेत. अय्यर आता चांगल्या स्थितीत असून ॠषभ पंत कर्णधारी करणार असल्याने अय्यरला कोणतीही परेशान होईल असे वाटत नाही.