कॅडीच्या रुपात आईची साथ मिळाल्याने अदितीचा खेळ निखारला
टोकियो
7ऑगस्ट
टोकियो ऑलिम्पिकच्या अधिकृत टिवीटर हँडलने भारताची 23 वर्षीय गोल्फर अदिती अशोकच्या शानदार खेळाची प्रशवंसा करत लिहिले की कॅडीच्या रुपात आईची साथ मिळाल्याने अदितीचा खेळ निखारुन समोर आला आहे.
अदिती टोकियो ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी चौथ्या स्थानावर राहिली असून तिच्या खेळाच्या प्रशवंसामध्ये टिवीटर हँडलवर सांगण्यात आले की ती गोल्फमध्ये पदक जिंकण्यासाठी शेवट पर्यंत संघर्ष करत होती.
आपल्या आई बरोबर अमर्यादीत चर्चा करत असलेल्या अदितीचा एक फोटो आणि तिच्या समोर भरलेली एक गोल्फ बॅग पडलेल्या फोटो पोस्ट करत हँडलने टिवीट केले की अदिती अशोकसाठी घोषणा द्या. जगामध्ये 200 व्या क्रमांकावरील खेळाडू अदिती आणि टोकियो 2020 मध्ये कॅडी तिच्या आईने गजबचा खेळ दाखविला आणि शेवट पर्यंत पदकासाटी संघर्ष केला.
युवा अदिती वर्ममानात जगामध्ये 200 व्या स्थानावर आहे आणि तिने एलपीजीएवर कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही परंतु ती एक अनुभवी खेळाडूसारखी मैदानात टिकून राहिली. मध्यवर्गीय पार्श्वभूमितून आलेल्या अदितीचे वडिल गुडलामणि अशोक 2016 च्या रियो ऑलिम्पिक खेळामध्ये तिचे कॅडी होते आणि येथे वयाच्या 18व्या वर्षी तिने गोल्फमध्ये पदार्पण केले व 41 व्या स्थानी राहिली परंतु येथे टोकियोमध्ये तिच्या आईने तिला पोडियम फिनिशसाठी मार्गदर्शन केले.
अदितिने ऑलिम्पिकच्या आधी गोल्फचॅनल डॉट कॉमला सांगितले होते की मला वाटते की ज्यावेळी माझे वडिल होते त्याना माझ्या खेळा बाबत अधिक माहिती होती. शायद कधी कधी त्यांना माझ्या खेळातील माझ्यापेक्षा अधिक माहिती होती. यामुळे मी सतत त्यांच्यावर विश्वास करण्यासाठी मजबूर जाणिव करत होते.
अदितीने म्हटले की माझ्या आई बाबत बोलायचे तर मी तिला काही विचारु शकते आहे परंतु गोल्फ सल्ल्याच्या संदर्भात ती माझ्या वडिर्ली सारखी माझी मदत करण्यात सक्षम होऊ शकत नाही. मला वाटते की मी आपल्या निर्णयासाठी अधिक कटिबध्द आहे आणि मी आपल्या जोरावर अधिक निर्णयाक आहे.