संघ प्रथमच्या मानसिकतेने भारतीय संघाच्या यशामध्ये महत्वाची भूमिका निभावली

मुंबई प्रतिनिधी

5ऑगस्ट

संघ प्रथमची मानसिकता आणि खेळाडूंच्या फिटनेसने ऑलिम्पिकमध्ये संघाच्या यशामध्ये महत्वाची भूमिका निभावली असल्याचे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक ग-ाहम रीडने व्यक्त केले.

भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत करुन गुरुवारी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. भारताने या आधी शेवटचे 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.

रीडने म्हटले की मागील 15 महिन्यां पासून आम्ही बेंगळुरुमध्ये एकत्र राहिलोत. या दरम्यान आम्ही आपल्या फिटनेसवर काम केले आणि याने टोकियोमध्ये कठिण सामन्यांच्या दरम्यान आमची मदत केली. प्रशिक्षकाच्या रुपात आपण कधी कधी काही गोष्टींवर विचार करतोत जे ब-ेकच्या आधीच चांगले वाटते. सामन्यानंतर मी त्यांना विचारले मी काय म्हणू.

रीडने म्हटले की आम्ही अनेक गोष्टीवर बोलतोत आणि अनेक गोष्टीवर योजना बनवतोत. मला आनंद आहे की मुल असे करण्यात यशस्वी राहिले. या संघामध्ये जगातील सर्वश्रेष्ठ संघाच्या रुपात विकसीत होण्याची संभावना आहे.

उपकर्णधार हरमनप्रीत सिंहने म्हटले की आम्ही चर्चा केली की जर आम्ही संधीला गमवतोत तर आम्ही मोठया संधीला गमवूत. सर्व खेळाडूनी चांगले प्रदर्शन केले आणि मी सर्वांसाठी आनंदी आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!