रावेर येथे मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञ व रक्तदान शिबीर घेण्यात आले.
खिर्डी प्रतिनिधी:-
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रावर आलेली संकटे, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, महापूर कोरोनासारख्या महामारीच्या संकटांना समर्थपणे सामोरे जाणारे असे महाराष्ट्राचे लाडके आदरणीय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रावेर येथे महालक्ष्मी मंदिर परिसरात भव्य असे रक्तदान शिबीर व महायज्ञ करून महाप्रसाद वाटण्यात आला. महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावे हीच प्रार्थना करण्यात आली. व तदनंतर शिवसैनिक बांधवानी रक्त दान केले.या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर शिवसेना उप जिल्हा प्रमुख प्रल्हादजी महाजन, रावेर शिवसेना तालुका प्रमुख योगिराज पाटील , शिवसेना जिल्हा संघटक रवींद्र पवार सर,युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडित,शिवसेना तालुका संघटक अशोक शिंदे,जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील, शिवसेना शहर प्रमुख राकेश घोरपडे , बंटी महाजन,शिवसेना उप तालुका प्रमुख तथा सरपंच विश्वनाथ कोळी,शिवसेना उप तालुका प्रमुख विनोद पाटील,शिवसेना रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य पूरी राहुल मुरलीधर कोळी,संतोष महाजन,राजू लोहार, प्रमोद कोंडे,सुधाकर महाजन,अनिल पाटील, किरण पाटील,सुरेश शिंदे,सोपान पाटील, वासुदेव पाटील, संजय वाणी सर, पिंटू माळी,उमेश मिस्तरी, ग्रामपंचायत सदस्य भैय्या पाटील, प्रशांत पाटील, मुकेश चौधरी,जितेंद्र पाटील,कुणाल बागरे, पूर्वेश महाजन, आकाश पाटील,भरत महाजन, सूर्यकांत शिंदे, दिपक महाजन,निलेश महाजन,अमोल साळुंखे, साबीर बेग,बाळू कोळी, अनिल तायडे, दिनेश कोळी,करण घोरपडे, समाधान महाजन, हर्षल बेलस्कर,व सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.