जिल्हा बॅकेच्या सोसायटी निवडूणीत रावेर माजी रावेर चे आमदार अरुण पाटील, राजीव रघुनाथ पाटील, जनाबाई गोडू महाजन, तिघांत लढत..
रावेर तालुका प्रतिनिधी –
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेरच्या जागेवर काँग्रेसने दावा केल्याने, इच्छुक असलेले उमेदवार माजी आमदार अरुण पाटील भाजपच्या संपर्कात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.अरुण पाटील हे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते आहेत, ते जिल्हा बँकेसाठी इच्छुक उमेदवार होते, मात्र सर्वपक्षीय पॅनल कडून काँग्रेसच्या जनाबाई महाजन यांची व राजीव रघुनाथ पाटील दोघ काँग्रेज निष्ठावंत आहेत त्यामुळे अजुन रावेर जिल्हा बॅकच्या लढत ही तिरंगी होईल तर ह्या दोघाचे नावं समोर आल्याने, अरुण पाटील भाजपच्या संपर्कात असून त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याने, खडसेंच्या गटाला जोरदार धक्का बसेल अशी चर्चा तालुक्याच्या राजकारणात सुरू आहे.
__________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !