रावेर तालुक्यात बाजार समितीच्या मध्ये लागणार भाजपची कसोटी

रावेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) २९ आक्टो : शुक्रवार
रावेर येथील .बाजार समिती मध्ये मागील निवडणुकीत सर्व दलीय पॅनल होते पंरतु आता राजकीय गणित हे सर्वदलीय पॅनल होईल यांची दुर दुर पर्यन्त शक्यता नाही.काँग्रेस , भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस ‘ व शिवसेना चारी पक्षांनी आघाडी करीत पॅनल कर केले होते मागील काळात .त्यात रावेर तालुक्यातील सर्व दिग्गज एकत्र येवुन निवडूण आले होते परंतु आता परिस्थिती बदलली राज्यामध्ये आघाडी शासन आल्यानंतर तसेच रावेर यावल मतदार संघात आमदार शिरीष भाऊ चौधरी हे निवडून आले आहे त्यांत भाजपचे दिवंगत नेते हरीभाऊ जावळे यांच्या जाण्याने ही पोकळी निर्माण झालीय ती भरून निघणे शक्य नाही तसेच जिल्ह्याचे नेते नाथाभाऊ खडसे हे पण भाजप सोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्याने राजकीय गणित हे अजुन बिकट झाले आहे रावेर तालुक्यात बदललेल्या रचनेमुळे दोन आमदारचे बळ आघाडी सोबत आहे तर भाजप जवळ असे बळ कमी झालेय त्यांचा फायदा आघाडीला नक्कीच होईल हे दिसतेय रावेर बाजार समिती १८ संचालक यांची निवडण्यासाठी ५.फेब्रुवारी ला मतदान होणार असून रावेर बाजार समितीत निवडणुका जाहीर झालेले आहे त्या अनुषंगाने आमदार शिरीष दादा चौधरी यांचा गट भाजप सोडून सर्व पक्षांचे नेते ची आघाडी करण्याच्या अनुकुल आहे तर एक लॉबी आपला रावेर तालुक्यात एक वेगळा ठसा उमटविण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी वेळेवर रावेर आमदार यांना पण ह्या तुन दुर ठेवले जाईल अशीही शक्यता वाटत आहे त्यांचे नेतृत्व रमेश नागराज पाटील हे करु शकतात व सोबत उत्तम अशे इतर बहुजन चेहरे यांना जवळ घेण्याचा शक्यता .आहे आहे लोकसभा खासदार रक्षाताई खडसे भाजपचे तालुक्यातील वरीष्ठ नेते सुरेश भाऊ धनके .जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रंजना ताई पाटील त्यांचे पती उपजिल्हाध्यक्ष प्रल्हाद पाटील माजी जिल्हा उपाध्यक्ष नंदू भाऊ महाजन .पद्माकर जी महाजन जिल्हा उपाध्यक्ष .राजन लासूरकर तालुकाध्यक्ष भाजप .अमोल शशिकांत पाटील के व्हाळा .श्रीकांत महाजन जिल्हा युवा भाजपाध्यक्षपंचायत समिती सभापती कल्पनाताई कोळी ,हिरालाल कोळी , संदीप सावळे ( ,नाथाभाऊ गटातील मानले जाणारे गोपाल दादा नेमाडे ,माधुरी नेमाडे , )हे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरेल आज तरी मुक्ताईनगर . तालुक्याचे आमदार चंद्रकात पाटील यांना किती सहकार्य करतात जेणे करून आमदार साठी केलेली आमदार चंद्रकांत पाटील गट ‘ रमेश नागराज पाटील ,निलकंठ चौधरी , सोपान बाबुराव पाटील, छोटू पाटील . रेभोटा ,सचिन रमेश पाटील , योगेश सोपान पाटील ‘ प्रल्हाद महाजन , योगीराज पाटील मोरगाव.,दादा समर्थक गोंडू महाजन , ज्ञानेश्वर महाजन (काँग्रेस तालुकाध्यक्ष ) डॉक्टर राजेंद्र पाटील मोरगाव डॉक्टर सुरेश पाटील खानापूर अनिल शेठ अग्रवाल ‘हरीश शेठ गं गवानी , . विनायक शामु पाटील, दिपक पाटील सर राजीव पाटील यांचे चिरंजीव पंकज पाटील यांचे पंकज येवले यामुळे रावेर बाजार समीती निवडणुक ही उत्कठावर्धक होवु शकते गेल्या पाच वर्षात सर्व पॅनेल यांनी केलेले एकमेव काम म्हणजे दुमजली शॉपिग सेंटर बांधकाम शेतकरी नाराजी बद्दल चर्चा कराल तर बाजार समिती ही भाव काढण्याचे यात कोणतेही प्रकारचे नियोजन नसल्याने हा प्रकार होतो यात कोणत्याही रावेर तालुक्यातील केळी व्यावसायिक व्यापारी , बव्हाणपुर बोर्डाच्या कोणतेही सल्ला मार्गदर्शन घेतले जात नाही अपवाद एखाद्या एक्सपोर्ट करणारे यांचे विचार तसेच मोठे बागायतदार यांच्या फायदा होणे हाच ऐकमेव हेतु होय सर्व सामान्य शेतकरी यांच्या शी कोणतेही देण घेण नसत यांना फक्त चर्चा ही मोठ्या फळ बागायतदार यांच्याशीच होते करूनच भाव काढले जातात हे सत्य आहे संचालक मंडळाचे हेही भाव काढण्यात मदत घेतली जात नाही .

_________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!