खानापूर येथे जुगार अड्ड्यावर रावेर पोलिसांचा छापा..जुगार खेळणाऱ्यांवर मोठी कार्यवाही, काही जण ताब्यात..

खानापूर प्रतिनिधी – ( उमाकांत मराठे )

खानापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जुगार खेळणाऱ्या ईसमांवर रावेर पथकाने जागेवर जाऊन रंगे हाथ पकडून रावेर पोस्टे भाग-6 गुरण338/2021 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम १२ (अ) प्रमाणे फिर्यादी पोका/2168 प्रमोद सुभाष पाटील वय 28 धंदा नोकरी नेम रावेर पोलीस स्टेशन आरोपी 1) सय्यद अक्रम सय्यद राऊफ वय 22 धंदा मजुरी राहणार खानापूर तालुका रावेर जिल्हा जळगाव 2) निलेश मनोहर चौधरी वय 25 धंदा मजुरी रा खानापूर तालुका रावेर जिल्हा जळगाव 3) शेख नसीम सेख सलीम वय 23 धंदा मजुरी रा खानापूर ता रावेर 4) वसीम मुसा मन्यार 5) जाकीर बाबू शेख (फरार) अप.घड वेळ व ठिकाण :दि.3/10/2021 रोजी दुपारी 16.45 ते 1700. वाजेच्या सुमारास खानापूर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात सार्वजनिक जागी मिळाला माल 1010 रुपये रोख व 52 पत्त्यांचे कॅट आरोपीचे अंगझडती व घोळात खुलासा फिर्यादीची फिर्यादी की वरील तारखेस वेडा व वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकूर यांनी स्वतः च्या फायद्यासाठी झत्रा मंत्रा मांग पत्त्याचा खेळ खेळताना व खेळताना मिळून आले म्हणून गुन्हा वेगेरे मजकुराच्या फिर्याद वरून पोलीस ठाणे अंमलदारपोना 3025/ कल्पेश अमोतकर यांनी वर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रथम खबरी रिपोर्ट मा न्यायालयास सादर करण्याची तजवीज ठेवली असून मा.पो.नि यांच्या आदेशान्वये सदर गुन्ह्याचा तपास पोना 3025/ कल्पेश आमोदकर हे करीत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!