विवरे बु. येथे आज लसीकरण
विवरे बु,
आज दि.२७/०९/२०२१ रोजी सोमवारी
विवरे बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा तर्फे २७ रोजी प्रतिबंधात्मक लसीकरण करणात आले प्राथमिक आरोग्य केंद्रात २०० जणांना लस देण्यात आली . डॉ. गणेश कचरे, आरोग्य सेविका एस. ए . भोळे, आशा वर्कर सरला खुर्दे , आशा तडवी, मदतनीस चंद्रकला भारंबे, विवरे बु सरपंच युनुस तडवी, ग्रा.प.स शिवाजी पाटील, विपीन राणे, दिपक राणे, विनोद मोरे, पुनम बोर्डे, मनिषा पांचपाडे, निलिमा सनसे, पिन्टु माळी,अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हितेश पाटील, मिलिंद पाटील, अभिषेक पाटील, रितेश महाजन, महेंद्र महाजन, मयुर चौधरी, दिपक पाटील ,सुशील पाटील, पंकज गांधी , यानी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.