रावेर नगर पालीकेचा अनोखा व अप्रतिम उपक्रम..

रावेर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )

आज १९ सष्टें अनंत चतुर्थी प्रत्येकाच्या घरा घरात आलेले गणराया विसर्जनाचा दिवस गेल्या दोन वर्ष कोरोना काळ त्याची दक्षता घेत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार गेल्या दहा दिवस गणेश उत्सव हा पार पाडीत श्री गणेश विसर्जन प्रशासनाने त्यात मोलाचा हातभार लावीत रावेर नगर पालीका मुख्यधिकारी प्रभारी पदी असलेले चौहान साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात गर्दी होवु नये तसेच कोरोना पसरू नये म्हणुन रावेर नगर पालीका कर्मचारी यांचे आठ पथक तयार केले आहे.

त्यात तीन फिरते पथक असुन श्री गणेशाच्या मुर्ती ह्या जमा करून विधीवत सर्व गणेश मुर्ती यांचे संकलन करून योग्य अश्या ठिकाणी श्री विसर्जन करणार आहे निर्माल्य देखील सोबत घेवुन त्यांचे योग्य अशी प्रक्रीया करून एक प्रकारे खत तयार करणार आहे.

यात आज नगर पालिकेचे मुख्यअधिकारी चौहान साहेब स्वत श्री अंबिका व्यायाम शाळा रावेर गणेश त्सव मंडळ यांचा गणपती स्वतः व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर दादा महाजन यांनी मुख्यधिकारी यांचा व त्यांचे सहकारी वर्ग काळे साहेब, पांडुरंग महाजन साहेब यांचा सत्कार करीत श्री गणेश विसर्जनास व्यायाम शाळेची मुर्ती देवुन नगर पालिका यांच्या कर्मचारी वर्गाचे आभार मानले तसेच जिल्हाधिकारी ‘ मुख्य धिकारी यांचे कामाची प्रशंसा करीत एक उत्तम असा निर्णय आहे यामुळे येणाऱ्या प्रादुर्भावामुळे जनता वाचु शकते याप्रसंगी व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष रविंद्र महाजन , विकास देशमुख , कालु शेठ बारी भगवान चौधरी , संतोष पाटील अशोक पाटील, प्रविण अट्रावलकर, ईश्वर महाजन, नथ्थु महाजन , युवराज महाजन सर, ललीत चौधरी प्रणित नाईक ,गजु पाटील, विकास शेठ , योगेश प्रजापती, सरकार पहेलवान’ नितीन तायडे , नितीन वरण कर , देविदास उस्ताद, भोई दादा उस्ताद . कुणाल महाजन यश महाजन सर्व व्यायाम शाळेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!