जी.आय. एस कॉलनी रावेर भागात चोरी करतांना रात्री घरमालक याच्या लक्षात आल्याने एकास अटक एक फरार
रावेर शहर प्रतिनीधी -: ईश्वर महाजन
रामकिसन मनीराम राजपुत याच्या घरात (जी .आय .एस . कॉलनीत ) आरोपी बबलु उर्फ उखा नामदेव गायकवाड व सुनिल भिल दोघ रावेर येथील बर्डी भागात राहणारे यांनी रात्री खिडकी व्दारे राम किसन राजपुत यांच्या घरात प्रवेश करून डब्यात असलेले ५००० रु २० ऑगस्ट रात्री चोरले नंतर घर मालक मनीराम राजपुत यांना आवाजामुळे जाग आल्याने त्यांनी दोघं आरोपी नां प्रत्येक्ष पाहीले नंतर त्यांनी रावेर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली त्यांनुसार पोलीस नितीन डांबरे व सह . फौजदार ईस्माइल शेखव पोलिस निरीक्षक वाकोडे साहेब यांनी बबलु उर्फ उखा नामदेव सोनवणे यास बर्डी भागातुन ५००० रु रक्कमेसहीत अटक केली तर सुनिल भिल बर्डी भाग हा फरार होण्यात यश आले दोघां आरोपी वर C C TN S गु . रु . न . २८५ / २०२१ भा.द.वि. कलम . ३८० . ४५७ . ३४ प्रमाणे गुन्हा दाखलं केलाअसुन पुढील तपास सुरु आहे.